Header Ads

Loknyay Marathi

मा.ना.डॉ.विश्वजीत कदम यांची मंत्रीपदी निवड झाले बद्दल सत्कार

मा.ना.डॉ.विश्वजीत कदम यांची मंत्रीपदी निवड झाले बद्दल सत्कार 

पुणे | ६/१/२०२०


जनमाणसात आपले म्हणून वावरणारे, सामाजिक बांधिलकी जपणारे, समयसूचक व्यक्तिमत्त्व म्हणून समाजात आपला वेगळा ठसा उमटविणारे दिलदार, कर्तृत्वसंपन्न युवा नेतृत्व, फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे युवक कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, भारती विद्यापीठाचे प्र-कुलगुरूभारती विद्यापीठाचे कार्यवाह मा. ना. डॉ. विश्वजीत कदम उर्फ बाळासाहेब यांची महाराष्ट्र राज्याच्या कृषी व सहकार राज्यमंत्रीपदी निवड झालेबद्द्ल भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगलीचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी भारती विद्यापीठ भवन, पुणे येथे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.

(Bharati Vidyapeeth Sangli - Dr.Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)