Header Ads

Loknyay Marathi

रितेश म्हैसाळे याची शिवाजी विद्यापीठ संघात निवड

रितेश म्हैसाळे याची शिवाजी विद्यापीठ संघात निवड


अभिनंदन!!! अभिनंदन!!! अभिनंदन!!!  
भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगलीचा खेळाडू रितेश म्हैसाळे (उजवीकडून पहिला) याची  चंदीगड युनिव्हर्सिटी, मोहाली पंजाब या ठिकाणी होणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी वेटलिफ्टिंग स्पर्धेकरिता शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली त्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन!!!

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)