Header Ads

Loknyay Marathi

अखिल कुमार खोत याला सुवर्णपदक

अखिल कुमार खोत याला सुवर्णपदक


अभिनंदन!!! अभिनंदन!!! अभिनंदन!!!                भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगलीचा खेळाडू अखिल कुमार खोत यांने नागपूर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र क्रीडा महोत्सव 2023-24 स्पर्धेमध्ये 100 मीटर रिले या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकाविले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)