Header Ads

Loknyay Marathi

प्रथमेश पाटील व शुभम तळप यांची शिवाजी विद्यापीठ खो-खो संघात निवड

प्रथमेश पाटील व शुभम तळप यांची शिवाजी विद्यापीठ खो-खो संघात निवड


अभिनंदन!!! अभिनंदन!!! अभिनंदन!!! 
भारतीय विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगलीचे खेळाडू प्रथमेश पाटील व शुभम तळप (डावीकडून अनुक्रमे पहिले व दुसरे) यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, लोणेरे या ठिकाणी होणाऱ्या महाराष्ट्र क्रीडा महोत्सव स्पर्धा 2023-24 करिता शिवाजी विद्यापीठ खो-खो संघात निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन!
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)