Header Ads

Loknyay Marathi

Orientation Workshop for NSS Officials and Volunteers about Covid-19

कोविड-19 (कोरोना) विषयीची माहिती व आपण घ्यावयाची काळजी

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर  राष्ट्रीय सेवा योजना विभाग व युनिसेफच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे,प्र कुलगुरू डॉ.डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ.व्ही.डी.नांदवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महाविद्यालयातील आजी माजी स्वयंसेवक- स्वयंसेविका  सर्व आजी-माजी विद्यार्थी- विद्यार्थीनी, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व नागरिकांना कोविड-19 (कोरोना) विषयीची माहिती व आपण घ्यावयाची काळजी यासाठी  युट्यूबच्यासाह्याने  मोफत ऑनलाइन ट्रेनिंग आयोजित केले आहे. सदर ऑनलाइन ट्रेनिंग युनिसेफचे प्रशिक्षक देणार आहेत.  ऑनलाइन ट्रेनिंग गुरुवार, दिनांक 23 एप्रिल 2020 रोजी दुपारी 03 ते 05 कालावधीमध्ये आयोजित केले असून या ट्रेनिंगचा समारोप शिवाजी विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे साहेब यांच्या हस्ते होणार आहे.

तरी सदर लिंक जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहचवावी.

सदर प्रशिक्षणातआपण youtube  द्वारे सहभागी व्हावे.
त्याची लिंक खालील प्रमाणे आहे.

https://youtu.be/zFrQ73nHHYI

Saty home safe home

प्रा.अभय जायभाये,
संचालक, 
राष्ट्रीय सेवा योजना कक्ष शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)