पुस्तक परिचय...मुलांना वाचून दाखवा आणि त्यांचे आयुष्य घडवा
मुलांना वाचून दाखवा आणि त्यांचे आयुष्य घडवा
लेखक - जिम ट्रिलीज
अनुवाद - डॉ. राजेंद्र कुंभार
पुस्तक परिचय - प्रा. कु. सुलभा तांबडे
'वाचन आणि श्रवण' हे ज्ञान संपादनाचे दोन महत्त्वाचे मार्ग. मुले लहान असताना स्वतः वाचू शकत नाहीत परंतु त्या काळात त्यांची श्रवणशक्ती व ग्रहणशक्ती अतिशय तल्लख असते त्यामुळे अगदी लहानपणापासून मुलांना वाचून दाखवल्यामुळे मुलांच्या बौद्धिक विकासात भर पडते मुलांना वाचनाची गोडी लागते त्यांच्या शब्द सामर्थ्यात वाढ होते त्यांची आकलनक्षमता, सर्जनशीलता विकसित होते. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी भाषण कौशल्याचा विकास होणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
यासाठी पालक, शिक्षक, शाळा यांची भूमिका काय असावी. या आशयाचे हे पुस्तक.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment