Header Ads

Loknyay Marathi

प्रश्न तुमचे...उत्तर आमचे !

"प्रश्न तुमचे उत्तर आमचे"

भारती विद्यापीठाचे
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली
समुपदेशन समिती

प्राध्यापक सेवक, पालक, आजी-माजी विद्यार्थी, नागरिक बंधू भगिनींनो !

संपूर्ण जगाला कोविड 19 (कोरोना) महामारीने ग्रासले आहे. लॉकडाउनच्या काळात प्रत्येक जण अनेक समस्यांना सामोरे जात आहे. काहीजण ताण, भीती, चिंता, मानसिक दडपण, नैराश्याने ग्रासलेले आहेत. अस्वस्थता अनुभवत आहेत. अश्या प्रकाराच्या अनेक मानसिक समस्यांना तोंड देेत आहेत. यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत. यावरती उपाय म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.जी. कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील समुपदेशन समितीच्या वतीने समुपदेशन हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे. तरी गरजुंनी खालील नंबरवर संपर्क साधावा.

"प्रश्न तुमचे उत्तर आमचे"

प्रा. सौ.उज्वला देसाई - 9763559048
प्रा.कु.तबस्सुम शेख - 9518931389

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)