Header Ads

Loknyay Marathi

मयूर जल्ली याची शिवाजी विद्यापीठ संघात निवड

मयूर जल्ली याची शिवाजी विद्यापीठ संघात निवड


अभिनंदन!!!अभिनंदन!!!अभिनंदन!!! 
भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगलीचा एम. कॉम. भाग 1 चा खेळाडू मयूर जल्ली याची युनिव्हर्सिटी ऑफ कालिकत, केरला या ठिकाणी होणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बेस्ट फिजिक स्पर्धा 2023-24 साठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली, त्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन !!!

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)