मा. ना. डॉ. विश्वजीत कदम यांचा भव्य नागरी सत्कार
मा. ना. डॉ. विश्वजीत कदम यांंची सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल कॉंग्रेस आणि मित्रपक्षांच्या वतीने स्टेशन चौकात जाहीर भव्य नागरी सत्कार करण्यात आला. मा. आमदार विक्रमसिंह सावंत, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष मा. विशाल पाटील, माजी आमदार मा. जयश्री पाटील, महापालिका विरोधी पक्षनेते मा. उत्तम साखळकर, मा. नामदेवराव मोहिते, स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने, चंद्रकांत पोरे, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मा. पृथ्वीराज पाटील, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. मंगेश चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
(Dr. Vishwajeet Patangrao Kadam)
Post a Comment