Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या खेळाडूंची वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धे- करता निवड

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या खेळाडूंची वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धे- करता निवड


भारती विद्यापीठाचे, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगलीचे खेळाडू 1) प्रथमेश पाटील 2) निखिल कळंत्रे 3) शुभम तळप यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड या ठिकाणी होणाऱ्या वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धे- करता शिवाजी विद्यापीठाच्या खो-खो पुरुष संघात निवड झाली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे व उपप्राचार्य डॉ. ए. आर. सुपले उपस्थित होते. सदर विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अमर तुपे यांचे मार्गदर्शन लाभले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)