Header Ads

Loknyay Marathi

पोस्टर स्पर्धेमध्ये महाविद्यालयाचे यश ...!

पोस्टर स्पर्धेमध्ये महाविद्यालयाचे यश ...!


जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, सांगली यांचेमार्फत आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त दि. २४ ऑगस्ट रोजी पोस्टर, मेम्स, GIF, मास्क डिझाईन तसेच सोशल मिडीयावर एक मिनिटाचा प्रचारात्मक व्हिडिओ अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या डी.एम.एल.टी. मधील विद्यार्थ्यांनी पोस्टर व मेम्स  स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे. 

पोस्टर स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :

१) कु. ऐमन रियाज जमादार     - प्रथम 

२) कु. रूपाली गुंडाप्पा गारळे   - द्वितीय 

३) कु. ऋतुजा अविनाश पाटील  - तृतीय 

 मेम्स  स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :

१) कु. सिरीन शकील शेख       - द्वितीय. 


यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

पोस्टर, मेम्स व  GIF करिता विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे यांचे प्रोत्साहन आणि प्रा. भारती भावीकट्टी व प्रा.आरीफ मुलाणी यांचे मार्गदर्शन मिळाले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)