Header Ads

Loknyay Marathi

पुस्तक परिचय...स्वप्नामधील गावां...

स्वप्नामधील गावां...
लेखक - दिलीप कुलकर्णी, पौर्णिमा कुलकर्णी
पुस्तक परिचय - प्रा. कु. सुलभा तांबडे


सृजनयात्रा 2019

यावेळी "कोकण दर्शन " मन व दृष्टी प्रसन्न करणारा समुद्र किनारा आणि सामाजिक संस्थाचे कार्य समजून घेणं. "निसर्गस्नेही दिलीप व पौर्णिमा कुलकर्णी यांची भेट."

या अगोदर त्याची व्याख्यान ऐकले होते, त्यांच्या जीवनशैली व घराविषयी वाचले असल्यामुळे भेटण्याची इच्छा पूर्ण झाली ती सृजयात्रेमुळे.

दिलीप व पौर्णिमा यांच्यासोबत देवराई पाहणं, वृक्षाची,वेलींची, पक्षांची माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्या जीवनशैली विषयी माहिती सगळंच न्यारं. जे ऐकलं, जे वाचलं हे एवढयावर ना थांबता त्यातील जेवढं जमेल ते अंगीकारणे आवश्यक आहे. lockdown मुळे वाचनाला, चिंतनला वेळ मिळाला. आपल्याला जे आणि जेव्हढं शक्य आहे तेव्हढं downsizing करण्याचा निश्चित केले आहे.

हे जमत नाही ते जमत नाही आता सगळ्यांना सगळंच जमलं.
"  घरी रहा सुरक्षित रहा. "

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)