Header Ads

Loknyay Marathi

शिवराज्याभिषेक दिन

शिवराज्याभिषेक दिन


राज्याभिषेक हा केवळ सोहळा नाही तर आपल्या रयतेला दिलेला ठाम विश्वास म्हणजे राज्याभिषेक...

आपला एक त्राता आहे, आपला एक रक्षणकर्ता आहे...

आपलं एक तख्त आहे.. याची चिरंजीवी व्हावी म्हणून राज्याभिषेक...!