Header Ads

Loknyay Marathi

भारती विद्यापीठाचा २६ व्या वर्धापन दिन समारंभ

भारती विद्यापीठाचा २६ व्या वर्धापन दिन समारंभ भारती विद्यापीठाच्या (Deemed to be University) २६ व्या वर्धापन दिनाचा समारंभ सोमवार दि २६/०४/२०२१ रोजी सकाळी १०:०० वा. सुरु होणार असून सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून
मा. अमित देशमुख ( वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)

मा. डॉ. एस. बी. मुजुमदार ( संस्थापक आणि अध्यक्ष आणि कुलपती, सहजीवन आंतरराष्ट्रीय विद्यापीठ)

मा. डॉ. शिवाजीराव कदम कुलपती, भारती विद्यापीठ, पुणे

मा. डॉ. माणिकराव साळुंखे कुलगुरू, भारती विद्यापीठ, पुणे

मा. विश्वजीत कदम तथा बाळासाहेब (कृषी, सहकार, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, भंडारा जिल्हा)

यांच्या उपस्थितीत यू ट्यूब वरती कार्यक्रम आयोजित केला आहे .
तरी सर्वांना खालील दिलेल्या लिंक चा वापर करून सदर कार्यक्रमास सकाळी १०:०० दुपारी ४:०० या वेळेत उपस्थित रहावे.

https://www.youtube.com/user/bharatividyapeethuni