Header Ads

Loknyay Marathi

संविधानदिन दिनानिमित्त सर्व भारतीय नागरिकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा !

संविधानदिन


     जगातील सर्वश्रेष्ठ समजल्याजाणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे महत्त्व अधोरेखित करणारा संविधान दिवस साजरा करताना आपल्या लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचा निर्धार करूया. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान दिनानिमित्त नमन आणि सर्व भारतीय नागरिकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा !!!