Header Ads

Loknyay Marathi

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर च्या ऑनलाईन परीक्षांबाबत

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर च्या ऑनलाईन परीक्षांबाबत ...


बी.ए.,बी.कॉम., बी.एस्सी. भाग १ सत्र १ व २ हिवाळी सत्र २०२०-२१ च्या शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर च्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने दि.०६ मे २०२१ पासून सुरू होत आहेत.सदर परीक्षांचे वेळापत्रक आपल्या वर्गांच्या व्हाट्सएपच्या ग्रुपवर पाठविणेत येईल .

या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी आपली पुढीलप्रमाणे माहिती सत्वर आपल्या वर्गशिक्षकांच्याकडे व्हाट्सएपच्या माध्यमातून दि.०२ मे २०२१ अखेर पाठविणे आवश्यक आहे.

वर्ग, पूर्ण नाव, Seat No., e-mail address, mobile number (WHICH HAS INTERNET CONNECTION) सदर माहिती वेळेत न पाठविलेस होणाऱ्या नुकसानीस विद्यार्थी स्वतः जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी.
- प्राचार्य डॉ. डी. जी.कणसे