Header Ads

Loknyay Marathi

भारती विद्यापीठाचा ५७ वर्धापन दिन समारंभ

भारती विद्यापीठाचा ५७ वर्धापन दिन समारंभ


भारती विद्यापीठाच्या ५७ व्या मुख्य वर्धापन दिनाचा समारंभ सोमवार दि १० मे २०२१ रोजी सकाळी १०:०० वा. सुरु होणार असून सदर कार्यक्रमास

प्रमुख पाहुणे :

मा. राजेश टोपे ( सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य)

पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात ( माजी अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली)

सन्माननीय पाहुणे :

मा. डॉ. शिवाजीराव कदम कुलपती, भारती विद्यापीठ, पुणे,

कार्यक्रमाचे अध्यक्ष :

मा. विश्वजीत कदम तथा बाळासाहेब (कृषी, सहकार, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, भंडारा जिल्हा)

आणि

मा. डॉ. माणिकराव साळुंखे कुलगुरू, भारती विद्यापीठ, पुणे,

मा. आनंदराव पाटील (कार्याध्यक्ष, भारती विद्यापीठ)

मा. डॉ. इंद्रजित मोहिते (उपाध्यक्ष, भारती विद्यापीठ)

मा. डॉ. अस्मिता राजेंद्र जगताप (कार्यकारी संचालिका, भारती हॉस्पिटल)

यांच्या प्रमुख उपस्थितीत यू ट्यूब वरती  कार्यक्रम आयोजित केला आहे .

तरी सर्वांना खालील दिलेल्या लिंक चा वापर करून सदर कार्यक्रमास सकाळी १०:०० वा.  या वेळेत उपस्थित रहावे.

https://www.youtube.com/user/bharatividyapeethuni